1/6
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 0
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 1
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 2
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 3
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 4
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स screenshot 5
ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स Icon

ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स

Zedge
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
8M+डाऊनलोडस
147.5MBसाइज
Android Version Icon7.1+
अँड्रॉईड आवृत्ती
8.70.1(25-03-2025)नविनोत्तम आवृत्ती
4.6
(1405 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/6

ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स चे वर्णन

तुमच्या एखाद्या विस्तारित भागासारखा, तुमचा फोन हा तुमचा सततचा साथीदार आहे. त्याला तुमच्या आवडीनिवडी आणि मूड्स दाखवणारे व्यक्तिमत्व देण्याची हीच वेळ आहे! तुमचा फोन अगदी सहजतेने आमच्या आकर्षक HD वॉलपेपर्स, मंत्रमुग्ध करणारे स्क्रीनसेव्हर्स आणि क्रिएटिव्ह रिंगटोन्ससह वैयक्तिकृत करा. ZEDGE™ तुमच्या Android फोनसाठी लाखो मोफत वॉलपेपर्स, व्हिडिओ बॅकग्राऊंड्स, रिंगटोन्स, अलार्म आणि नोटिफिकेशन साऊंड्स ऑफर करते. काहीही शोधा - ते ZEDGE™ वर आहे


500 दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये सामील व्हा ज्यांनी हे अत्यंत लोकप्रिय वैयक्तिकरण अॅप आधीच इंस्टॉल केले आहे. आमच्याकडे एक मजबूत कलाकार समुदाय आहे जो अॅप वापरकर्त्यांसाठी सतत नवीन सामग्री तयार करतो.


वॉलपेपर्स आणि स्क्रीनसेव्हर्स

• सुंदर देखाव्यासंबंधीचा फोन वॉलपेपर किंवा कदाचित स्पोर्टी वॉलपेपर आवडेल? तुम्ही कलाकार आहात का? प्राणी प्रेमी आहात का? कदाचित कारबाबतीत उत्साही आहात? आमच्याकडे थीम असलेली बॅकग्राऊंड्सचा न संपणारा निवड संग्रह आहे जो तुम्हाला आवडेल <3

• निवडण्यासाठी क्रीडा, भक्ती, सण, मनोरंजन, कला, अन्नपदार्थ, शहर, निसर्ग आणि सौंदर्य, संगीत, तंत्रज्ञान, अॅनिमे, कॉमिक्स, मूलभूत (आणि बरेच काही) वॉलपेपर्सचा एक मोठा निवड संग्रह आहे.

• वॉलपेपर सामग्री हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली यांसारख्या भाषांमध्ये उपलब्ध आहे

• तुमचे किंवा प्रिय व्यक्तीचे नाव असलेला मोहक वॉलपेपर? आमच्याकडेही ते आहेत!

• जवळजवळ सर्व स्क्रीन आकारांसाठी पूर्ण HD वॉलपेपर आणि 4K वॉलपेपर अधिक बॅकग्राऊंड्सना समर्थन देते

• लॉक स्क्रीन वॉलपेपर, होम स्क्रीन वॉलपेपर किंवा दोन्ही एकाच वेळी लागू करण्याचा पर्याय आहे.

• निवडलेल्या अंतराने बदलणारे नवीन बॅकग्राऊंड स्वयं निवडण्याचा पर्याय आहे.


व्हिडिओ वॉलपेपर्स

• तुमच्या होम स्क्रीनवर बॅकग्राऊंड म्हणून छान व्हिडिओ इफेक्ट्स असल्याची कल्पना करा

• आमच्याकडे सर्व आवडी आणि उच्च गुणवत्तेसाठी एक मोठा व्हिडिओ वॉलपेपर निवड संग्रह आहे

• आणखी काय आहे? तुमची बॅटरी संपत नाही!


रिंगटोन्स

• आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या फ्री रिंगटोन्सचा निवड संग्रह आहे

• तुम्हाला प्रत्येक मूड, सण, विशेष प्रसंगी आणि प्रिय व्यक्तीसाठी योग्य रिंगटोन मिळेल!

• वैयक्तिक संपर्क रिंगटोन्स, अलार्म साऊंड्स आणि डीफॉल्ट रिंगटोन सेट करण्याचा पर्याय आहे

• तुमच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्रांसाठी छान रिंगटोन लागू करा



अलार्म आणि नोटिफिकेशन साऊंड्स

• नोटिफिकेशन साऊंड्स, अलर्ट टोन आणि मजेदार टोन्सचा भव्य निवड संग्रह आहे.

• अलर्ट आणि अलार्म साऊंड सेट करण्याचा पर्याय आहे.


आवड आणि सेव्ह करणे

• डाऊनलोड न करता आवडीमध्ये साऊंड किंवा वॉलपेपर जोडा

• एका साध्या लॉगिनसह तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर तुमचे रिंगटोन आणि वॉलपेपर अॅक्सेस करा

• होळी, दिवाळी, ईद, नवीन वर्ष, ख्रिसमस आणि व्हॅलेंटाईन डे यांसारख्या प्रसंगांसाठी आणि सुट्ट्यांसाठी मर्यादित आवृत्तीच्या हॉलिडे वॉलपेपर्स आणि रिंगटोन्सवर नोटिफिकेशन प्राप्त करा तसेच वाढदिवस, वर्धापनदिन, पदवीदान आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी छान कस्टमायझेशन मिळवा.


परवानगी सूचना

• संपर्क: :तुम्हाला तुमच्या अॅड्रेस बुकमधील संपर्कांसाठी वैयक्तिक रिंगटोन सेट करायचे असल्यास पर्यायही आहे.

• फोटो/मीडिया/फाईल्स: : तुम्हाला सानुकूल वॉलपेपर, रिंगटोन किंवा नोटिफिकेशन साऊंड सेव्ह करण्याची आणि वापरण्याची परवानगी देणे आवश्यक आहे.

• स्टोरेज: सध्या सेट केलेले बॅकग्राऊंड, रिंगटोन किंवा नोटिफिकेशन साऊंड प्रदर्शित करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी आवश्यक आहे.

• सिस्टम सेटिंग्ज: तुम्हाला डीफॉल्ट फोन रिंगटोन म्हणून रिंगटोन लागू करायचा असल्यास पर्यायी आहे.

• लोकेशन: तुम्ही डिफॉल्ट फोन रिंगटोन म्हणून रिंगटोन लागू करू इच्छित असल्यास पर्यायी आहे.

लोकेशन: तुम्हाला तुमच्या लोकेशनवर आधारित वैयक्तिकृत सामग्री शिफारसी हव्या असल्यास पर्यायी आहे.


आमचे वचन

आमचे वचन कि आम्ही तुमच्या मीडिया लायब्ररी, स्टोरेज किंवा संपर्क सूचीमधील कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा फाइल्स आयात किंवा वापरत नाही.


आम्हाला रिंगटोन्स आवडतात, आम्हाला वॉलपेपर्स आवडतात - आणि आम्हाला विविधता आवडते!


तुमचा फोनवर टॅटू करा


ZEDGE™ - म्हणजे सर्व काही तुम्ही

ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स - आवृत्ती 8.70.1

(25-03-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेGet ready for a smoother, faster, and more fun app experience! We've added a brand-new bottom navigation bar to make navigating the app easier and more intuitive. Plus, we've fixed bugs and made optimizations to keep things running smoothly. Dive in and explore the enhanced version!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
1405 Reviews
5
4
3
2
1

ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 8.70.1पॅकेज: net.zedge.android
अँड्रॉइड अनुकूलता: 7.1+ (Nougat)
विकासक:Zedgeगोपनीयता धोरण:https://zedge.net/privacyपरवानग्या:29
नाव: ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्ससाइज: 147.5 MBडाऊनलोडस: 5.5Mआवृत्ती : 8.70.1प्रकाशनाची तारीख: 2025-03-29 21:49:29किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: net.zedge.androidएसएचए१ सही: 41:CC:1E:F5:2A:BB:61:59:52:E2:EE:77:E6:2D:D2:55:58:AC:43:01विकासक (CN): Zedgeसंस्था (O): स्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST): पॅकेज आयडी: net.zedge.androidएसएचए१ सही: 41:CC:1E:F5:2A:BB:61:59:52:E2:EE:77:E6:2D:D2:55:58:AC:43:01विकासक (CN): Zedgeसंस्था (O): स्थानिक (L): देश (C): राज्य/शहर (ST):

ZEDGE™ वॉलपेपर्स आणि रिंगटोन्स ची नविनोत्तम आवृत्ती

8.70.1Trust Icon Versions
25/3/2025
5.5M डाऊनलोडस137.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

8.70.0Trust Icon Versions
17/3/2025
5.5M डाऊनलोडस134.5 MB साइज
डाऊनलोड
8.6.7Trust Icon Versions
2/6/2023
5.5M डाऊनलोडस39 MB साइज
डाऊनलोड
6.4.1+goTrust Icon Versions
22/6/2020
5.5M डाऊनलोडस20.5 MB साइज
डाऊनलोड
5.51b239Trust Icon Versions
2/10/2018
5.5M डाऊनलोडस25 MB साइज
डाऊनलोड
5.41b182Trust Icon Versions
16/5/2018
5.5M डाऊनलोडस12.5 MB साइज
डाऊनलोड
5.7b4Trust Icon Versions
6/9/2016
5.5M डाऊनलोडस11.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड